मुंबई शहारात हवेचं प्रदुषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हे प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी महत्त्वाची बैठक घेऊन सुचना जारी केल्या आहेत. त्यासोबतच नागरिकांनीही काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.