जळगाव -जामनेर येथे दिवाळी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अभिनेता निलेश साबळे यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांनी हास्याचे फटाके, रॉकेट, बॉम्ब उडवले.