धाराशिव येथे शिंदे समिती अहवाल आल्यानंतर पाहिले मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सुमीत माने यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं. सुमीत माने यांचे पंजोबा कृष्णा माने यांचे गाव नमुना 14 वरील 1917 मधील कुणबी असल्याचा पुरावा सापडला आहे.