शहाजीबापू पाटील यांच्यासमोर काटेकी टक्कर, सांगोलामधील चिक महुदमध्ये मतदान
सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी सांगोला तालुक्यातील चीकमहूद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालं, शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गावीही मतदान झालं, यावेळी नागरिक काय म्हणाले, ते पाहा.