खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन | Tak Live Video

खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाकडून भाजप खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. भाजप खासदार बेपत्ता झाले आहेत, त्यांना शोधून देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे