काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केदारनाथचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करण्यात आला. राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचे सहकारही देखील उपस्थित होते.