नितेश राणे यांचं मनोज जरांगे पाटील यांना उत्तर, मराठा आरक्षणावरुन राणे म्हणाले...
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताच भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिलं आहे.