'...तर नरेंद्र मोदी यांचं विमान उतरु दिलं नसतं', मनोज जरांगे पाटील यांचे सरकारवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावामध्ये पत्रकार परिषद घेतली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले.