खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासाठी आले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठावाड्यात येणार होते. मात्र काही कारणांमुळे हा दौरा रद्द करण्यात आला. यावेळी अमित शाह छत्रपती संभाजीनगरात सभाही घेणार होते. अमित शाह यांना भेटण्यासाठी खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगरात आले.