बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी अनेक शासकीय कार्यालय आणि आमदार यांची घरं जाळली. या जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार सुरेश धस यांनी केली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबियांची भेटही यावेळी सुरेश धस यांनी केली.