आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर
आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला. सरकारला मदत करण्यासाठी भाग पाडू असं आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितलं.