मंत्री छगन भुजबळ यांनी केली सहकारी सुभाष राऊतांच्या जळालेल्या हॉटेलची पाहणी
बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण आलं. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी अनेक शासकीय कार्यालय आणि आमदार यांची घरं जाळली. या जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. प्रकाश सोळंके यांच्या घरी भुजबळांनी पाहणी केली.