जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी यल्गार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. त्यावर मनोज जरांगेंनी कोल्हापूरमध्ये काय म्हटलं..