मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच उपोषण सोडलं. यावेळी त्यांनी शिंदे सरकारचं टेन्शन कमी केलं. मनोज जरांगेंनी केली नवी घोषणा.