वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबई Tak चावडी या कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप, काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच आगामी निवडणुकांबाबत भाष्य केलं. यावेळी आंबेडकर यांनी राज्यासह देशाच्या राजकारणाबाबत आपली मतं मांडली.