नरेश म्हस्के आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद, काय घडलं? | Tak Live Video

नरेश म्हस्के आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद, काय घडलं?

शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांना मराठा आंदोलक यांच्याकडून निवेदन देण्यात आलं. यावेळी म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांच्यावरून आंदोलकांना प्रश्न विचारल्यावर आंदोलक आणि नरेश म्हस्के यांच्यात वाद झाला.