शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांचा मराठा आंदोलकांसोबत वाद झाल्याच्या चर्चेवर देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय स्पष्टीकरण दिलंय हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...