ठाण्यातील बाळकुम परिसरात सात मजुरांनी एका अपघातात जीव गमावला. बाळकुम परिसरात असलेल्या रूणवाल आयरीन नावाच्या बिल्डींगची लिफ्ट कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत २ जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नेमकी कशी घडली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया