महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरुन वाद का होतोय? धाराशिवच्या आयोजकांची आमदार राणा पाटील यांच्यावर टीका
शिवराज राक्षे हा 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. हर्षवर्धन सदगीर (माती गट) विरुद्ध शिवराज राक्षे (गादी गट) या दोघात अंतीम महाराष्ट्र केसरीसाठी कडवी लढत झाली. कुस्तीच्या वेळी 1.42 मिनिटांचा खेळ बाकी असताना हर्षवर्धन सदगीरच्या हाताला झटका लागल्याने जखमी झाला, नंतर तो त्याच जोशाने मैदानात उतरला, मात्र प्रयत्न अयशस्वी ठरले. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा मानकरी ठरला