‘एकनाथ शिंदे गटाकडून मला दिवाळी भेट मिळालं’, शरद कोळी असं का म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मला दिवाळीची भेट मिळाली अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी दिली. यावेळी शिंदे गटाने एक नंबर काम केल्याचं त्यांनी सांगितलं.