बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यासोबतच्या वादात देवेंद्र फडणवीस यांना का खेचलं?
नवनीत राणा, रवी राणा यांच्या वक्तव्यावरुन बच्चू कडू यांनी दोघांना सुनावलं आहे, सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी राणा दाम्पत्याला समजून सांगावं, असं आवाहनही केलं आहे.