एकनाथ शिंदे गणपतीची पूजा करत असताना श्रीकांत शिंदे यांचा व्हिडीओ कॉल आला..
एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर पूजा सुरु असताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्हिडीओ कॉल केला होता.