आमदार अमोल मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत काय झाली चर्चा?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतलीय. अकोल्यातील आंबेडकरांच्या कृषीनगर भागातील 'यशवंत भवन' या निवासस्थानी आमदार अमोल मिटकरी यांनी भेट घेतली. या भेटीत काय राजकीय चर्चा झाली?