छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळले, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? | Tak Live Video

छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळले, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

छगन भुजबळ यांच्या ताफ्यासमोर टायर जाळत काळे कपडे दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावी विविध विकास कामे लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमातून नाशिककडे निघाले असता मोडाळे वाडीवऱ्हे रस्त्यावर अज्ञात आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यासमोर टायर जाळले.