मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यामागचं कारण रोहित पवारांनी सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. यावर रोहित पवार यांनी कारण सांगितलं. ते काय म्हणाले हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा...