नाना पटोले यांचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभरात पेटला आहे. यावरून ओबीसी नेत्यांनी देखील आंदोलनाला सुरूवात केली. ओबीसी आणि मराठा समाजात सरकारने तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.