मनोज जरांगे पाटील यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा?
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात केलीये. धाराशिव जिल्ह्यातील वाशीमध्ये जरांगेंनी सभा घेतली. यावेळी भाषण करताना भोकरदनचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही जरांगेंनी निशाणा साधला.