मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला किडणी नाही म्हणणाऱ्या डॉक्टरांचा किस्सा
जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी यल्गार सभा आयोजित करण्यात आली. या सभेत छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर टीका केली होती. त्यावर मनोज जरांगेंनी कोल्हापूरमध्ये काय म्हटलं..