मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारचं टेन्शन केलं कमी | Tak Live Video

मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारचं टेन्शन केलं कमी

मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच उपोषण सोडलं. यावेळी त्यांनी शिंदे सरकारचं टेन्शन कमी केलं. मनोज जरांगेंनी केली नवी घोषणा.