विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मनोज जरांगे पाटील आणि संभाजी भिडे यांच्या भेटीवरून सरकारवर टीका | Tak Live Video

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मनोज जरांगे पाटील आणि संभाजी भिडे यांच्या भेटीवरून सरकारवर टीका

मनोज जरांगे पाटील यांची भेट संभीज भिडे यांनी घेतली. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. संभाजी भिडे हा सरकारचा सांगकाम्या आहे असं सांगत व़डेट्टीवारांनी निशाणा साधला.