'धैर्यशील माने हरवले', कार्यकर्ते चिडले; धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन | Tak Live Video

'धैर्यशील माने हरवले', कार्यकर्ते चिडले; धैर्यशील माने यांच्या विरोधात आंदोलन

हातकलंगले लोकसभा क्षेत्रातील खासदार हरवले आहेत, सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा हातकलंगले तालुक्यातील पेट वडगाव येथे पोस्टरबाजी सुरु झाली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं कोल्हापूरमध्ये दिसून येत आहे.