ठाणे शहरात बाळकुम परिसरात चाळीसाव्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट | Tak Live Video

ठाणे शहरात बाळकुम परिसरात चाळीसाव्या मजल्यावरून कोसळली लिफ्ट

ठाण्यातील बाळकुम परिसरात सात मजुरांनी एका अपघातात जीव गमावला. बाळकुम परिसरात असलेल्या रूणवाल आयरीन नावाच्या बिल्डींगची लिफ्ट कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत २ जण गंभीर जखमी झालेत. ही घटना नेमकी कशी घडली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया