आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल, पण प्रकरण काय?
मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून दोन अधिकारी शुक्रवारी मध्यरात्री 10 च्या सुमारास एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कलम 447 आणि कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.